Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आदर्श क्लिनिकल लॅबोरेटरी उद्घाटन सोहळा संपन्न

Responsive Ad Here



   जामनेर प्रतिनिधी

    जामनेर तालुक्यातील पहूर येथे लेलेनगर भागात आदर्श क्लिनिकल लॅबोरेटरी चे उद्घाटन येथील पोलीस निरीक्षक प्रतापरावजी इंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून माजी कृषी सभापती प्रदीप भाऊ लोढा पत्रकार गणेश पांढरे माजी जि प सदस्य राजधर पांढरे धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील ईश्वर बाबूजी पतसंस्थेचे चेअरमन भास्कर दादा पाटील अबू तडवी ग्रामपंचायत सदस्य इरफान शेख माजी सभापती पंचायत समिती बाबुराव घोंगडे सरपंच शंकर जाधव उपसरपंच राजू जाधव सलीम मौलाना ईका पैलवान आदी मान्यवर उपस्थित होतेयाप्रसंगी पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे बाबुराव घोंगडे राजधर पांढरे प्रदीप लोढा रामेश्वर पाटील आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलेशहरात अत्यंत अल्प दरात लघवी रक्त धुखी सुविधा उपलब्ध केल्याबद्दल आदर्श लॅबोरेटरी चे संचालक शोएब शेख साजिद शेख या दोघांचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले सर्वांनी शुभेच्छा दिल्या

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन चेतन रोकडे तर आभार एडवोकेट एस आर पाटील यांनी मानले याप्रसंगी युसुफ भाई शेख विजय पांढरे सोनू सुरवाडे इसाक शेख डॉक्टर तडवी डॉक्टर जितेंद्र वानखेडे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते