बारी समाज यांनी केली अतिक्रमण काढण्याची केली मागणीग्रुप ग्रामपंचायत पहूर पेठ पहूर पोलीस ठाणे व गटविकास अधिकारी पंचायत समिती जामनेर बारी समाजाने दिले निवेदन
जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहुर पेठ येथील सूर्यवंशी बारी समाज यांच्या समशान भूमी जवळ गावातील एका शेतकऱ्याने केले अतिक्रमण केले असून पक्के बांधकाम करीत आहे तरी पहूर सूर्यवंशी बारी समाजाने अतिक्रमण थांबण्याची केली मागणी सूर्यवंशी बारी समाज समशान भूमी जवळील शेतकरी यांनी शमशानभूमीच्या असलेल्या जागेमध्ये शेजारी लगत असलेल्या शेतकऱ्याने अतिक्रमण करीत आहे त्या ठिकाणी पक्के बांधकाम करीत असून ते अतिक्रमण थांबवण्याची मागणी सूर्यवंशी बारी समाज यांनी पहुर पेठ ग्रुप ग्रामपंचायत पहुर पोलीस ठाणे तसेच पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन आक्रम थांबण्याचे मागणी केली आहे.
या निवेदनात आत्माराम बारी अर्जुन बारी संजय बारी प्रल्हाद बारी मंगेश बारी दीपक बारी जितेंद्र बारी हिरालाल बारी संजय नागपुरे ज्ञानेश्वर बारी योगेश बारी अनिल बारी विनोद बारी जगदीश बारी तसेच इतर समाजातील विठ्ठल पांढरे ईश्वर कलाल रामेश्वर पांढरे शंकर लोहार गजानन सावळे गजानन पांढरे परशुराम पाटील अशोक सोनार यांच्यासह सर्व समाज बांधवांनी अतिक्रम थांबावे अशा मागणीचे निवेदन सादर केले आहे या समशान भुमी परिसरात झाडे लावून सुशोभित करण्यात येणार आहेतरी शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रम त्वरित काढावे अशी मागणी सूर्यवंशी बारी समाज व गावकरी बांधवांनी केली आहे
.jpg)