जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहुर येथील कृषी पंडित मोहनलालजी लोढा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने पहूर मधून हजयात्रेसाठी जाणाऱ्या 14 भाविकांचा सत्कार समारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पहूर कार्यालय येथे करण्यात आला त्यावेळेस मा. कृषी सभापती प्रदीपभाऊ लोढा कृषी पंडित पतसंस्थेचे चेअरमन बाबुरावकाका पांढरे पहूर पेठचे उपसरपंच श्यामभाऊ सावळे राष्ट्रवादीचे जामनेर तालुकाअल्पसंख्या अध्यक्ष राजू भाई जंटलमेन स्वरछाया कृषी केंद्राचे संचालक
दीपकभाऊ लोढा ग्रामपंचायत सदस्य ईश्वरभाऊ बारी इरफान भाऊ शेख शांतारामभाऊ पाटील फारुख मन्यार शिवसेनेचे प्रवक्ते व पत्रकार गणेशभाऊ पांढरे दगडू भाऊ पाटील संस्थेचे जेष्ठ संचालक प्रल्हादकाका वानखेडे योगेशभाऊ बनकर तजमुलखा पठाण राजूभाऊ पाटील अहमद खा तडवी इसामुद्दीन शेख पठाण वायरमन शाकीर शेख किशोर भाऊ बारी रफिक शेख वसीम शेख सलीम शहा प्रमोद पाटील पंकज धूळसंधीर जितेंद्रभोई यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

