एरंडोल प्रतिनिधी, कविराज पाटील,,
हींन्दु मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेलफेअर असोसिएशन च्या मार्फत दि.12/3/23 ,रविवार रोजी जळगाव जिल्ह्यातील असंघटीत पेंटर बांधवासाठी संघटीत होण्यासाठी आशोसीयशनाचे जिल्हा अध्यक्ष ईस्माईल खान व उपाध्यक्ष रविंद्र दाभाडे यांचा अध्यक्षतेत या मेळावा बैठक आयोजित करण्यात आला आहे , तरी आशोसीयशनाचे तालुक्यातील शाखा एरंडोल, पारोळा, अंमळनेर, चोपडा, भुसावळ, बो़धवड,वरणगाव,रावेर,यावल, पाचोरा,मुक्ताईनगर,म्हसावद तसेच शाखेचे पदाधिकारी सदस्य ,ठेकेदार व कामगार यांना उपस्थितित राहण्याचे आव्हान केले आहे, जळगांव जिल्हा संघटना कडून संपुर्ण जिल्ह्यातील आलेल्या पेंटरबांधवासाठी उत्तम जेवण्याची व्यवस्था मेळाव्यात केली असुन विविध विषयांवर पेंटरबांधवांचे मार्गदर्शन होणार आहे ,
मेळाव्यात मार्गदर्शन
1) जिल्हा समिती कार्यकारणी पदाधीकारी नेमणुक,
2)पेंटर बांधवांचा मेळाव्यात सहभाग,
3)पेंटर आयकार्ड व त्याचे महत्व,
4)संपुर्ण जिल्ह्यातील पेंटरबांधवांचे कामाचे रेट बोर्ड,
5)विविध योजना व त्याचे भविष्यात होणारे फायदे,
6)संघटनेत पद व सदस्य नोंदणी चे महत्व
7)संघटनेचे मागील हीशोब व पुढील नियोजन,,
8)ई श्रम कार्ड मोफत काढण्यात येणार ,
9)पेंटरबांधव यांची कायम स्वरूपी सदस्य नोंदणी,
मेळाव्याचे ठिकाण= पत्ता सरदार वल्लभभाई पटेल हॉल,बी एस एन एल ऑफिस मागे ,जळगाव,
मेळाव्यात ठराव घेऊन ते ठराव आशोसीयशनाचे पदाधिकारी शासनाच्या कार्यालयाला निवेदनाद्वारे देतील

