Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

होळी रे होळी पुरणाची पोळी गद्दारांच्या बैलाला पन्नास खोक्याची....

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

येथील नगरपालिका चौकात होळी रे होळी पुरणाची पोळी  गद्दारांच्या बैलाला पन्नास खोक्याचे होळी पन्नास खोके एकदम ओके सोमवारी संध्याकाळी होळीच्या पवित्र अग्नीत दहन करण्यात आलेया वेळी शिवसेना तालुकाप्रमुख एडवोकेट ज्ञानेश्वर बोरसे माजी शहरप्रमुख पवन माळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विलास राजपूत राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर राजपूत नरेंद्र धुमाळ डॉक्टर प्रशांत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होतेजामनेर तालुक्यातील पहूर शेंदुर्णी येथे पन्नास खोके एकदम ओके होळीच्या दिवशी दहन करण्यात आलेशेंदुर्णी येथे माझी जि प सदस्य संजय गरुड यांच्या उपस्थित पन्नास खोके एकदम ओके गद्दारांच्या बैलाला अशा घोषणा देत होळी दहन करण्यात आले

 पहुर येथील छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक होळीचे दहन करताना मा. कृषी सभापती प्रदीपभाऊ लोढा पहूरपेठचे उपसरपंच श्यामभाऊ सावळे पहुरविकास सोसायटीचे मा.चेअरमन सुकलालभाऊ बारी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्र प्रमुख शैलेशभाऊ पाटील मा. पंचायत समिती सदस्यपती रमेशभाऊ पाटील ग्रामपंचायत सदस्य अशोक भाऊ जाधव इरफान भाऊ शेख ईश्वर भाऊ बारी शिवसेनेचे तालुका प्रवक्ते गणेशभाऊ पांढरे भावरावभाऊ गोंधनखेडे संजय भाऊ तायडे सुभाषभाऊ पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रवींद्रभाऊ पांढरे राजूभाऊ पाटील तोफिकभाऊ तडवी दगडूभाऊ पाटील कृष्णाभाऊ पांढरे नितीन भाऊ पाटील दीपकभाऊ लोढा किशोरभाऊ बारी  महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते