Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

युवासेना उपजिल्हाधिकारी राहुल चव्हाण हस्ते महाआरती

Responsive Ad Here

 



जामनेर प्रतिनिधी

     जामनेर तालुक्यातील तोंडापूर या ठिकाणी रामनवमीनिमित्त "युवा सेनेचे उपजिल्हाअधिकारी राहुल भाऊ चव्हाण" यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले होते. संस्कृती व पावित्र्य राखत तोंडापूर मधील प्राचीन महादेव मंदिर या ठिकाणी तोंडापूर पंचक्रोशीतील सर्व रामभक्त व माता-बघिणी या महाआरतीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      या महादेव मंदिराचे वैशिष्ट्य असे की मंदिर ठिकाणी एक पुरातन बारव (विहीर) आहे. ही बारव प्राचीन कलेचा ऐतिहासिक असा पुरावा आपल्या जामनेर तालुक्यामध्ये आहे मोठ्या प्रमाणात दिव्यांची रोषणाई व आरतीच्या वेळी प्रभू रामचंद्र च्या नावाने जयघोष करून पूर्ण परिसर भक्तिमय झालेला होता  महाआरती होऊन हा सोहळा संपन्न झाला.