Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आगामी सण उत्सवाच्या निमित्त पहूर पोलीस ठाण्यात शांतता कमिटी बैठक संपन्न

Responsive Ad Here


जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील पहूर येथे आगामी येणारा सण उत्सव संदर्भात आज पहुर पोलीस ठाण्यातील आवारात शहरातील शांतता कमिटी सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक मंडळाचे कार्यकर्ते आदी मान्यवरांची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली

या बैठकीत माजी कृषी सभापती प्रदीप लोढा रामेश्वर पाटील राजधर पांढरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक अध्यक्ष राजू भाई जेंटलमेन डॉक्टर मोईद्दीन शेख एडवोकेट एस आर पाटील आदींनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले

पहुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी बोलताना सांगितले की पहुर गाव शांत प्रिय असून आगामी होणारे सर्व सण उत्सव  शांततेत साजरे करा कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास  कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आव्हान याप्रसंगी केले

यावेळी उपसरपंच श्याम सावळे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र मोरे इरफान शेख शैलेश पाटील आमीन शेख हारुण शेख सलीम मौलाना राजू पाटील आर बी पाटील सर साहेबराव देशमुख सलीम शहा जाकीर शेख सादिक पठाण मोईन काजी निजाम पैलवान शाकीर शेख वसीम शेख सलीम कादर महेश पाटील अमोल दौगे माजी पोलीस पाटील विश्वनाथ वानखेडे पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड पत्रकार गणेश पांढरे यांच्यासह अनेक मान्यवर या बैठकीला उपस्थित होते

या बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार गणेश पांढरे तर आभार पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड यांनी मानले