Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर

Responsive Ad Here


 दि 11/4/23 मंगळवार रोजी सकाळी 10 ते 2 या  वेळेत आयोजित करण्यात आलेले आहे.आरोग्य तपासणी शिबीरासाठी जळगाव येथील नामांकित  डॉ पाराजी बाचेवार mbbs, md (medicine)  यांचे जळगाव सिटी हॉस्पिटल मल्टीस्पेशालीटी,ट्रामा &क्रिटिकल केअर सेंटर येथुन शिबीरात विविध प्रकारचे तपासणी करुण योग्य मार्गदर्शन करुन पुढील निदानासाठी योग्य सहकार्य करण्यासाठी डॉ व त्यांचे सहकारी येणार आहेत ,

तरी परीसरातील नागरिकांना विनंती आहे ,त्यांनी आरोग्य शिबीराचा मोफत लाभ घ्यावा.शिबीराचे ठिकाण।   महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ,माळी वाडा, एरंडोल, आयोजक : सत्यशोधक समाज संघ एरंडोल, जळगाव बिल्डिंग पेंटर असोशिएशन संचलीत,हींदु मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेलफेअर असोशिएशन एरंडोल शाखा, महात्मा फुले युवा क्रांती मंच एरंडोल,