Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सन्मान समता कार्याचा

Responsive Ad Here

 


 हिवरखेड प्रतिनीधी जीतेश कारिया

    अकोला जिल्हा ग्रंथालय संघ च्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त समता पर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

    शैक्षणिक व सार्वजनिक जीवनात सामाजिक समता निर्माण करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल आज ज्येष्ठ समाजसेवी शरदभाऊ वानखडे, शामभाऊ वाहूरवाघ, गजाननभाऊ हरणे, ज्येष्ठ नाट्यकर्मी रमेशकाका थोरात, कवी विठ्ठल कुलट यांच्या उपस्थितीत समतापर्व दूत हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.समता कार्य पुढे नेण्यासाठी प्रेरणा देणारा आजचा क्षण होता.