हीवरखेड प्रतिनिधी जितेश कारीया
बुलढाणा अर्बन बँक शाखा तेल्हारा येथील कर्मचारी सौ. सिमा फाफट मॅडम यांचा मुलगा यश रामदेव फाफट याला नीट मध्ये 607 मार्क्स मिळाले. त्या बद्दल त्याचा शाखा कार्यालय येथे शाल, श्रीफळ,व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.सत्कार करतांना शाखा व्यवस्थापक श्री.रामदास भालेराव व शाखेतील कर्मचारी वर्गमनीष राठी, पवन बासू, रमेश भटकर , सौ सीमा फाफट , मुरलीधर मंत्री , सचिन मुंजाळे , नितीन तीव्हाने , कु. चंचल बजाज, संतोष वाने , सुनील दांडगे , मंगेश मानकर , सौ.कमल मोरे , रमेश कराळे , नंदू ठाकूरउपस्थित होते.
यावेळी शाखाधिकारी रामदास भालेराव यांनी यश फाफट याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.
