Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ओम राठी यांची आय आय टी मध्ये निवड

Responsive Ad Here


हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारिया 

    हीवरखेड येथील प्रतिष्ठीत कृषी व्यवसायी सुनील राठी यांचे सुपुत्र ओम राठी याचे आय आय टी मध्ये निवड झाली आहे.अतिशय महत्त्वपूर्ण व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आय आय टी मध्ये निवड होने प्रत्येकाचे स्वप्न असते मात्र लाखो विद्यार्थ्यांत मोजकेच विद्यार्थी त्यात यश मिळवू शकतात.

    हिवरखेड येथील राठी परिवार मधील ,ह्या दुसरा विद्यार्थी ची आयआयटी मध्ये निवड झाल्यामुळे संपूर्ण हिवरखेड व परिसरातून ओम राठी वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राठी परिवारातीलच भरत विनयसेठ राठी यांनी अकोट मतदार संघातून प्रथमताच आयआयटीमध्ये यश संपादन केले होते ही येथे उल्लेखनीय बाब.