Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

निधन वार्ता

Responsive Ad Here

 


                                                        सौ. शकुंतलाबाई मनोहरनाथ चनेकर

   हिवरखेड प्रतिनीधी,जितेश कारीया 

 हिवरखेड नजीकच्या ग्राम सौंदळा येथील पोलीस पाटील श्री राजेंद्र चनेकर यांच्या मातोश्री सौ शकुंतलाबाई मनोहरनाथ चनेकर यांचे दिनांक 31 ऑगस्ट गुरुवार रोजी दुःखद निधन झाल त्यांच्यावर सौंदळा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पती मनोहरनाथ, मुलगा राजेंद्र, संजय, रितेश आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.