Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हिवरखेड येथे स्वछता अभियानातून एकतेचा संदेश

Responsive Ad Here

 


महात्मा गांधी व लालबाहदूर शास्त्रीजी जयंतीनिमित्त हिंदू ,मुस्लिम स्मशानभूमीत स्वच्छता अभियान,


प्रतिनिधी हिवरखेड जितेश कारीया 

 हिवरखेड येथे २ ऑक्टोबर महात्मा गांधीजी व लालबाहदूर शास्त्रीजी यांची जयंती साजरी करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले, महात्मा गांधीजी यांच्या अस्थिक्लेश गावातील सदाशिव संस्थांनवर त्याकाळी ठेवण्यात आल्या होत्या तेव्हापासून या संस्थांनला गांधीस्मारक सुद्धा म्हणतात,व गांधीग्राम येथे सुद्धा ठेवण्यात आल्या, हिवरखेड मध्ये सदाशिव संस्थांवरील गांधी स्मारक येथे ग्रामपंचायतच्या सरपंच सौ वैशालीताई वानखडे ,उपसरपंच  रमेश दुतोंडे, सचिव अनिल खुमकर, सदस्य, वसीम बेग, कामिलअली मिरसाहेब, रवी वाकोडे, माजी सरपंच संदीप इंगळे,सामाजिक कार्यकर्ते  गणेश वानखडे,शांताराम कवळकार, तसेच  ग्रामपंचायत कर्मचारी वृंद आधी उपस्थित होते,


 तर मोठ्या उत्साहाने एकात्मिक एकतेने गावातील सामाजिक कार्यकर्ते  यांनी स्वच्छता अभियान राबून एकतेच संदेश दिला, हिवरखेड आकोट मार्गावरील संत गाडगेबाबा  स्मशानभूमी व  मुस्लिम कब्रस्थान येथे स्वच्छता अभियान राबविले यामध्ये  एस टी बस्थांक मध्ये सुद्धा साफसफाई करून फवारणी करण्यात आली,  महात्मा गांधीजी यांची वेशभूषा साकारून गांधीजी यांची प्रेरणा अंगी धारण करून दोन्ही  स्मशानभूमीत स्वछता अभियान राबविण्यात आले,यामध्ये सहभाग घेतला पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी यावेळी वासुदेव वाघ,गजानन मानकर, रामेश्वर हागे, आनंदा रेखाते, संजय राजनकार, रोहित मानकर विनोद कांतोडे, प्रमोद निळे,गजानन राठोड, अब्दुल साकीब , शेख शाहरुख, सोहेब खान,   पंकज इलरकार, संतोष बाजोड, नासिरभाई, मोरोकार, अन्सार खा, पवन गवई, सुप्रिया इंगळे, अर्जुन खिरोडकार, यांनी स्वच्छता अभियान राबून दोन्ही स्मशानभूमीत साफसफाई करून सर्वांना या दिनी एकात्मतेचा संदेश दिला, हा संदेश आजच्या काळी अतेत आवश्यक आहे, या स्वछता अभियानचे, गांधीजी वेशभूषाचे ,व या संदेशचे कौतुक केले जात आहे,