जामनेर
जामनेर तालुक्यातील पहुर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने होवू द्या चर्चा कार्यक्रमात शिवसेना प्रवक्ते छत्रपती संभाजी नगर येथील विठ्ठलराव ढमाले पाटील शिवसेनेचा या जामनेर तालुक्यात होऊ घातलेल्या पहुर पेठ ग्रुप ग्रामपंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकवा असे आव्हान याप्रसंगी केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठलराव ढमाले पाटील आपल्या मनोगतुन व्यक्त केले
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख दीपक भाऊ राजपूत तालुकाप्रमुख अ ॲड ज्ञानेश्वर बोरसे माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव मराठे जामनेर शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ माजी तालुकाप्रमुख एडवोकेट प्रकाश पाटील उप तालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत अशोक जाधव अल्पसंख्या आघाडी प्रमुख उस्मान शेख युवासेना उपतालुकाप्रमुख अमीन शेख शहर प्रमुख संजय तायडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी दीपक भाऊ राजपूत एडवोकेट ज्ञानेश्वर बोरसे आदींनी मनोगत व्यक्त केले
शिवसेना प्राप्त विठ्ठलराव ढमाले पाटील यांनी सांगितले की ग्राम विकास मंत्राच्या मतदार संघात 25 दिवसांनी पाणी येते जनतेला शुद्ध पाणी पिण्याला मिळत नाही स्वतःला महाराष्ट्रात संकट मोचन म्हणून घेणाऱ्या मंत्री महोदयांनी आपल्या मतदारसंघात लक्ष द्यावे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो कोराणा काळात महाराष्ट्रात काम केले जगाने शाबासकी दिली येणाऱ्या काळात शिवसेनेचा भगवा फडकवा तसेच ग्रुप ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेचाच उमेदवार विजयी करा असे आव्हान याप्रसंगी केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिवसेना प्रवक्ते तथा पत्रकार गणेश पांढरे तर आभार शहर प्रमुख संजय तायडे यांनी मानले
यावेळी एडवोकेट कमलेश तडवी उद्योजक गणेश सोनार पत्रकार प्रवीण कुमावत विनोद पाटील विनोद मोहनराव पाटील रायदास गोंधनखेडे राजू पाटील वैभव पाटील युवासेना शहरप्रमुख शुभम बारी उपशहर प्रमुख शुभम घोलप गजानन कलाल कुदबुद्दीन तडवी सुनील पाटील राहुल देशमुख शंभू पाटील नाना चौधरी मुकेश थोरात राजू पाटील मनोज पगारे जय देशमुख रवी देशमुख यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
