जामनेर
तालुक्यातील तोंडापुर या गावात शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार होवू द्या चर्चा हा कार्यक्रम राबविण्यात आला, त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे,या कार्यक्रमाला संबोधित करताना
शिवसेना प्रवक्ते मा.विठ्ठलरावजी डमाळे पाटील साहेब,शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसो.दिपकसिंग राजपूत, जामनेर शिवसेना तालुकाप्रमुख ऍड.ज्ञानेश्वर बोरसे,राष्ट्रवादीचे डी.के.दादा पाटील उपजिल्हा संघटक सांडू मामा गुरव,पाचोरा येथील युवासेना नेते राजेंद्र राणा जामनेर येथील ऍड.प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर जंजाळ,शेख इस्माईउदिन, सुधाकर सराफ,शेख सयत, उस्मान शेख, संजय पाटील व तोंडापुर येथील कृष्णा चोरमाटे,कृष्णा गूरव,सूरतसिंग जोशी,पितंबर पाटील,शकील कुरेशी,कयुम कुरेशी, राजाराम बाविस्कर,मुक्तार खान, शांताराम दाडंगे,लक्ष्मण सोन्नी,सचिन सोन्नी, प्रदीप काकडे ,राकेश देवकर, रवींद्र अपार, सुरेश कोळी, अजय लोखंडे ,पंकज सोंनि, इकबाल शिकलकर, सागर केनेकर, सुरेश जिरी, रवींद्र वाघ, अमोल पाटील, मनोज सोनवणे , सुनील जीरी अजमत शेख, भागवत चौधरी , शंकर गवळी, शांताराम गवळी , आनंदा इंगळे इ. शिवसेना शेंदुर्णी येधील, जय हरी महाराज, अशोक मामा इ. व तोंडापुर येथील असंख्य शिवसैनिक
शिवसेना युवा सेनेचे सर्व पदाधिकारी व गावातील नागरिक बंधू उपस्थित होते व तोंडापुर येधील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी युवासेनेत जाहीर प्रवेश केले
