Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सोनाळा सौंदर्यकरणाचा यात्रा करून ना त्रास

Responsive Ad Here

 


ता.प्रतिनिधी भगवान भाऊ चोरे.

श्री संत सोनाजी महाराज यांची दर वर्षी प्रमाणे या वर्षी 27 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर पर्यंत आहे तरी सोनाळा सौंदर्य करण करणारे कॉन्ट्रॅक्टर यांनी निष्काळजी पणे काम केले त्यांना माहित असून सुद्धा सोनाळा येथील सौंदर्यकरण पूर्ण केले नाही व बस स्टॅन्ड लागून असलेले स्मशानभूमी जवळील पुल आहे तो पुल अपूर्ण असल्यामुळे मागील झालेल्या महापुरा मुळे त्याच पुला मुळे सोनाळ्यातील त्या पूला जवळ राहणाऱ्या गावकऱ्यांचे खूप असे नुकसान झाले व ते नुकसान भरपे न देता त्यांनी तो पूल सुद्धा पूर्ण केला नाही आता श्री संत सोनाजी महाराज यांची यात्रा येणार असून सुद्धा त्या पुल पूर्ण झाला नाही .त्या मुळे काही दुर्घटना झाल्यास याला जवाब दार कोण असा प्रश्न गावातील नागरिकांना पडला आहे.