Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहुर येथे गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी

Responsive Ad Here



जामनेर 

जामनेर तालुक्यातील पहूर येथे राष्ट्रसंत संत गाडगेबाबा महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बाजारपेठेतील संत गाडगे महाराज पुतळ्याला पूजन करून संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमा वेळी माझी जि प सदस्य राजधर पांढरे रामेश्वर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले

याप्रसंगी विविध कार्यकारी  सहकारी संस्थेचे चेअरमन श्री गोकुळ कुमावत संत गाडगेबाबा महाराज संस्थेचे कडु बा पाटील   भारत पाटील सरपंच अबू तडवी उपसरपंच शरद पांढरे  शेख सलीम शेख गणी श्याम सावळे शिवसेनेचे विनोद ठाकूर शांताराम गोंधनखेडे समाधान पाटील अनिल मोरे किरण खैरनार एडवोकेट एस आर पाटील संस्थेचे विश्वनाथ सावळे सुनील पांढरे राहुल पाटील संतोष चिंचोले सुभाष चव्हाण महेश पाटील सचिन कुमावत यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन चेतन रोकडे आभार पत्रकार गणेश पांढरे यांनी मानले