Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

फरार जग्गू डॉनला शोधण्यात मलकापूर पोलिसांना यश

Responsive Ad Here


. 30/11/02023 रोजी फिर्यादी अतुल मधुकर पाटील रा फंड यु ता मलकापुर यांनी पोस्टेला तोंडी रोपोर्ट दिला की त्यांनी त्यांचे 18 एक्कर शेतामध्ये पिकवलेला 153 क्विटल कापस बाजारामध्ये कापसाचे भाव 7500 रु से 7500/- रु प्रती क्विंटल असतांना आरोपी नं 1 जगन ऊर्फ जगन रामचंद्र नारखेडे 2. शरद विष्णु बोरले दोन्ही रा भालेगाव ता मलकापुर 3 राजेश पुंडलिक पाटील रा कुंड यु यांनी फिर्यादी व त्यांचे गावात राहणारे इतर साक्षीदार शेतकरी यांना विश्वासात पंदन प्रती क्विंटल 9000/- रु. प्रमाणे फियांदी यांचा 153 क्विटल कापम 13,80,600 रु. चा तसेच साक्षीदार के 2 यांचा 32 क्विटल 58 किलो किमती 2.91.220 रुचा कापूस तसेच साक्षीदार क्रं । चा 23 क्विटल कापूस 2,07,000/- रुचा साक्षीदार के पांचा ०९ क्विटल 21 किलो फापस किंमती 82,890/- रुचा कापस साक्षीदार के 5 चा 29 क्विटल कापुस किमती 2.61,000/- रुचा असा 22,24,710. रुचा विश्वासाने संगणमत करून खरेदी करुन फिर्यादी यांना फक्त 1,66,650 रु नगदी देवून एक महीन्याचे करारावर कापूस पेवून गेले परंतु उर्वरीत बाकी राहीलेले कापसाचे 20,58,000/- रु दिले नाही फिर्यादी व साक्षीदार यांची नमुद आरोपीतांनी संगणमत करुन आधीक फसवणूक केली अश्या प्रकारची नकार दिल्याने पोस्टेला आरोपीतांविरुध्द अप में 600/2023 कलम 420,406,34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयात आरोपी। राजेश पांडुरंग पाटील : शरद विष्णु बोरले यांना दि 01/12/2023 चे 00:23 या अटक करण्यात आली आहे यातील मुख्य आरोपी जगन रामचंद्र नारखेडे रा भालेगाव हा फरार असून न्याचा कसोशीने शोध घेत आहोत अटक करण्यात आलेल्या आरोपीतांचा सदर गुन्हयाचे तपासकामी पोलीस कस्टडीची आवश्यकता असल्याने त्यांना मा न्यायालयात हजर केले असता मा न्यायालयाने दोन्ही आरोपीतांचा दि 04/12/2023 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिलेला होता त्यानंतर सदर आरोपीचा पीसीआर मुदत संपल्याने त्यांना पुन्हा मा न्यायालयात हजर केले असता त्यांना या न्यायालयाने जामीनावर मुक्त केले


सदर गुन्हयातील आरोपीतांनी मलकापुर तालुका तसेच इतर तालुक्यातून मुध्दा शेतक-यांचा


कापूस घेऊन त्यांना अदयापर्यंत कापसाचे पैसे दिलेले नसल्याने शेतक-यांमध्ये असंतोषाचे वातावरण असून सदर गुन्हयाचा सखोल व बारकाईने गुन्हयाचा तपास मा पोलीस अधिक्षक श्री सुनील कडासने मा अप्पर पोलीस अधिक्षक श्री अशोक थोरात सा मा उपविपोअसा श्री देवराम गवळी साव पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सुरेश रोकडे, पोकों संतोश पेंढारकर व नं 2663 पोका गोपाल तारुळकर व नं 25 करीत असतांना तपास अधिकारी यांनी यातील फरार आरोपी नामे जगन रामचंद्र नारखेडे ता भालेगाव ता मलकापुर याचे शोधकामी कसोशीने प्रयत्न करीत असतांना तात्रीक विश्लेषणाचे आधारे पोर्को गोपाल तास्टकर पानी नमूद आरोपीतांचे तपास अधिकारी पांनी प्राप्त करून दिलेले मोवाईल क्रंमाकाचे सीडीआर एसडीआर व टॉवर लोकेशन प्राप्त करणेकरीता सायबर बुलढाणा यांना पोका संतोष पंढारकर यांनी

पत्रव्यवहार केला होता त्याबाबत बुलढाणा येथून आम्हाला सदर आरोपीचे शोधकामी दि 19/12/2023 रोजी रात्रीचे मुमाराम सकारात्मक माहीती प्राप्त झाल्याने आम्ही सदर माहीती तात्काळ मा पोनि   विलास पाटील यांना माहीती दिली त्यांनी ती माहीती तात्काळ पो अधिक्षक श्री सुनिल कडासने सोबत अपोआ श्री थोरात मा यांना दिली असता त्यांनी तात्काळ तपास अधिकारी पोउपनि सुरेश रोकडे सोबत  पोका गोपान ताळकर पोका संतोष पेंढारकर पोका नासीर शेख, पोका नवल राठोड पोका ईश्वर वाघ यांना आरोपी शांधकामी मथुरा हमीरा हाउस में 17 मोडतारा, बोलेज गाव मुसामुंडी ता बजाक, जि दिडोरी राज्य मध्यप्रदेश येथे जाण्याची परवानगी दिल्याने नमूद पोका स्टाफ असे खाजगी वाहनाने मध्यप्रदेश पेथे रवाना झाले परंतु सदर आरोपी सोबत त्याचा सहकारी पृथ्वीराज तायडे रा भालेगाव हाही मिळून आल्याने त्यांना सदर गुन्हात रात्री उशीरा आम्ही गोरखपुर राज्य मध्यप्रदेश येथुन साव्यात घेवुन आजरोजी पोस्टे मलकापुर शहर येथे आणून दिः 21/12/2023 चे 15/13 वा अटक करण्यात आली त्यांचेकडून एक गो कार जप्त करण्यात आली असून त्यांना मा. न्यायालयात पी सी. आर. कामी हजर केले असता मा न्यायालयाने त्यांना दि. 28/12/2023 पायेतो पी. सी. आर. मंजुर केला आहे. तसेच आतापावेतो पोस्टे मलकापूर शहर येथे आरोपीतांविरुध्द 50-60 शेतक-यांनी कापूस खरेदि करुन त्याचे पंसे न दिल्याचे तक्रारी नोंदविल्या आहेत त्यांचा एकुण कापुस अंदाजे 6,000/- व्कीटल अंदाजे किमत 5,4,000,000/-रु विकत घेवुन त्याचा मोबदला दिलेला नाही. सदर गुन्हयाचा तपास पो असा श्री कडासने सा. अपोअ. श्री. थोरात सा.SDPO श्री. गवळी सा. श्री. विलास पाटील सा यांचे मार्गदशनाखाली तपास अधिकारी पोउपनि सुरेश रोकडे सोवत पोका सं पेंढारकर, पोका गोपाल तारुळकर हे करीत आहेत