पोंभुर्णा तालुका प्रतिनिधि : अमिन मेश्राम
पोंभुर्णा तालुका येतिल सातारा तुकूम मध्ये कली कंकाली दाई ची घटस्थापना.
सातारा तुकूम येथे 'नरूंग दाई' म्हणजे नवरात्र उत्सव मोठ्या उत्सवात पार पडला.विर बाबुरव शेडमाके चौकात गेल्या अनेक वर्षोपासुन परंपरा जपत अनेक वर्षोपासुन कली कंकाली दाई ची घटस्थापना करण्यात आली .
आदिवासी समाजात कली कंकाली दाईला गावची व जंगलाची रक्षक मानली जाते.
नवरात्रीच्या दिवसात अखंड ज्योत लावून,आणी गावात व कुटुंबात सुख समृद्धि ,उत्तम पिक पानी तसेच आरोग्य साठी पंरंपरेनुसार 'गोंगो '(पुजा) केली जाते .अखंड ज्योत पेटवल्याने कुटूंबात समृद्धि नांदते ,या पुर्वजांच्या श्रध्देपोटी आजही हा उत्सव साजरा होते.या घुटनेमुळे परिसरात आनंदमय वातावरण निर्माण झाले असून सर्व ग्रामस्तानी या उत्वात आवडिने सहभाग घेतला.
