मेहकर( विष्णु आखरे पाटील)

दिनांक २६/०५/२०२० रोजी डोणगांव येथे या देशात आलेले कोरोनाचा संकटामधे अहोरात्र काम करणारे आपल्या जिवाची पर्वा न करणारे जनतेसाठी २४ तास रस्त्यावर उभे असलेले पोलिस विभाग आणि कर्मचारी यांचा आज रमज़ान ईद च्या निमित्त काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते नाज़िमभाई कुरेशी माजी सचिव जिल्हा काँग्रेस बुलडाणा यांच्या हस्ते मेहकर विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष यासीन कुरेशी यांच्या निवास्थानी सोशल डिस्टसिंग पाळून डोणगांव पोलिस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठानेदार दिपक पवार साहेब,राठोड साहेब,अंभोरे साहेब,राऊत साहेब,खडसे साहेब यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले,आणि नंतर शिरखुर्मा व अल्प उपहाराचा स्वाद घेतला,या वेळी उपस्थित मा नाज़िम भाई कुरेशी मा सचिव जिल्हा काँग्रेस कमिटी बुलडाणा, यासीन कुरेशी अध्यक्ष मेहकर विधानसभा युवक काँग्रेस,जुबेर नाज़िम कुरेशी उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमीटी मेहकर,मस्तान सेठ कुरेशी,हाफिज अब्दुल अज़ीज़