किरण वाघ @प्रतिनिधी जिल्हा बुलढाणा
राज्यपाल कथा कुलपती भगतसिंह कोशियार यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्तावित केलेल्या पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखड्याला मंजुरी देत सर्व परीक्षा घेण्यास अनुमती दिली आहे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी राज्यपालांची भेट घेऊन राज्यपालांना आरोग्य विज्ञान विद्यापीठात तर्फे तयार करण्यात आलेल्या वैद्यकीय परीक्षा घेण्याबाबत विस्तृत आराखडा आराखडा सादर केला विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात केलेल्या नियोजनाची राज्यपालांनी कौतुक केले राज्यपालांना दिलेल्या पत्रामध्ये अमित देशमुख यांनी आरोग्य विज्ञान
![]() |
| File photo |
विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात पर्याय तयार केलेल्या असल्याचे सांगितले पहिल्या परिस्थितीत प्रस्तावानुसार परिस्थिती अनुकूल असल्यास सर्व लेखी परीक्षा 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येईल कोरोना परिस्थितीमुळे यावर्षी परीक्षा घेणे शक्य झाल्यास लेखी परीक्षा 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येतील उपरोक्त दोन्ही पर्यायानुसार परीक्षा हो न शकलास आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा केंद्रीय परिषदेचे मार्गदर्शक घेण्यात येईल व त्यानुसार ऑनलाइन किंवा इतर पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय होईल आरोग्य विज्ञान विद्यापीठात तर्फे परीक्षांचा आराखडा तयार करण्यात करताना सर्व संबंधित घटकांशी माजी कुलगुरू प्रकुलगुरूशी तसेच नियामक संस्थांशी विचार विनिमय केल्याचे देशमुख यांनी राज्यपालांना सांगितले
