किरण वाघ @प्रतिनिधी जिल्हा बुलढाणा
खरीप हंगाम 2020- 21 पीकनिहाय पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहेत यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत असून दरवर्षीपेक्षा लवकर वरुणराजाचे आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन पेरणीचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यात सात लाख 38 हजार हेक्टर पिक पेरणीचे नियोजन आहे यासाठी सव्वा लाख क्विंटल बियाणे लागणार असून 1 लाख 43 हजार मेट्रिक टन विविध प्रकारची रासायनिक खते लागणार आहे जिल्ह्यात लागवडीखाली येणाऱ्या क्षेत्रफळापैकी तब्बल 50 चे क्षेत्रफळ सोयाबीन लागवड होणार असून यावर्षी सोयाबीन हे
जिल्ह्याचे मुख्य पीक राहणार आहेत जिल्ह्यात 7 लाख 31 हजार हेक्टर क्षेत्रफळ सोयाबीन लागवड होणार आहेत त्यातील सर्वाधिक सोयाबीनचा पेरा मेकर तालुक्यात होणार आहे 2020- 21 चा खरीप पेरणीसाठी ज्वारी बाजरी मका उडीद भुईमूग सूर्यफूल सोयाबीन व कापूस आदी पिके या वर्षी घेण्यात येणार आहे जिल्ह्यात शेतकऱ्यांची साधारणता सोयाबीन तूर कापूस या पिकाला पसंती दर्शवण्यात आलेली असेल मागील वर्षी पावसाळा बरा राहिला दुबार पेरणीचे संकट काढून पिकाला आवश्यक तेवढा पाऊस मिळाला परंतु सोयाबीनची साधारण आली
खरीप हंगाम 2020- 21 पीकनिहाय पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहेत यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत असून दरवर्षीपेक्षा लवकर वरुणराजाचे आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन पेरणीचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यात सात लाख 38 हजार हेक्टर पिक पेरणीचे नियोजन आहे यासाठी सव्वा लाख क्विंटल बियाणे लागणार असून 1 लाख 43 हजार मेट्रिक टन विविध प्रकारची रासायनिक खते लागणार आहे जिल्ह्यात लागवडीखाली येणाऱ्या क्षेत्रफळापैकी तब्बल 50 चे क्षेत्रफळ सोयाबीन लागवड होणार असून यावर्षी सोयाबीन हे
![]() |
| File photo |
