Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मलकापूर शहरातील कोरोना साखळी तोडण्यासाठी रविवार पासून 3 दिवसांचा जनता कर्फ्यु व्यापारी संघ मलकापूर

Responsive Ad Here
 वैभव रोकडे प्रतिनिधी नांदुरा ग्रामीण


मलकापूर : मलकापूर शहरात दररोज कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मलकापूर शहरात 3 दिवसीय ' जनता कर्फ्यु ' लागू करण्याचा निर्णय मलकापूर व्यापारी संघाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. त्यांचा स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक यांच्या सहभागाने करुणा संसर्ग रोखण्यासाठी वाढली आहे समितीची स्थापना करण्यात येत आहे या समितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर व स्वतः काम करण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांचा समावेश असणार आहे ही समिती करुणा संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पडणार असून नागरिकांनी या समितीला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे

मलकापूर शहर आरोग्य विभागाच्या माध्यमातून संरक्षण होत असताना त्यामध्ये दुर्धर आजार असलेल्या नागरिकांची वेगळी नोंद ठेवण्यात यावी अशा सूचना देत पालकमंत्री म्हणाले दुर्धर आजार असल्याने पोरांची लग्न लवकर होण्याची शक्यता असते त्यामुळे करुणा संसर्ग झाल्यास अशा नागरिकांची नोंद असल्यास त्यांना लवकर शोधून काढणे सोयीचे होईल मलकापूर शाळा ते सातवी साठी वेळ देऊन उर्वरित करावे संचारबंदी लागू करावी असे आमदार एकडे यावेळी म्हणाले शहरात व्यापारी डॉक्टर त्यांना विश्वासात घेऊन पळत संचारबंदी लावून संसर्ग आटोक्यात आणावा या शहरात कुठली एक्टिविटी चालणार नाही रक्षण करताना आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड केलेले नसल्यास ते नागरिकाने डाउनलोड करण्यात सांगावे त्यामधील करून संसर्ग स्थितीचा आढावा घ्यावा या मधील डाटा अपडेट करावा असे आमदार म्हणाले याअंतर्गत रविवार, सोमवार मंगळवार हे 3 दिवस शहर पूर्ण तहा बंद ( ठराविक मेडिकल व दुध डेअरी वगळता ) राहणार असून, बुधवार 24 जून पासून सर्व दुकाने सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंतच उघडतली अशी माहिती  व्यापारी संघाचे कार्याध्यक्ष अशोकसेठ राजदेव व सचिव शेखरजी धरणगावकर यांनी दिली