काशिनाथ शिंदे @ प्रतिनिधी जामनेर तालुका
जामनेर शहरातील माळी गल्ली परीस रशहरातील विठ्ठल चौधरी म्हणजे भांडे वाले यांचा परिवार सर्वांना परिचित असणारे महावीर मार्गा मधील त्यांचे भांड्याचे दुकान त्यांच्या एका मुलाला कोरणाची लागण झाली त्यानंतर लगेच पूर्ण परिवारही कोरोना बाधित झाला परिवारातील फक्त चार सदस्य तेवढे बाधित झाले नाही
परंतु या परिवाराच्या सर्व सदस्य यांनी को रणावर मात करून संघर्ष अनुभवला या परिवाराचे मनोबल उंचावण्यासाठी परिसरातील तरुण मंडळी यांनी यांची कोविंड सेंटर मधून सुट्टी झाल्यावर जंगी स्वागत केले यावेळी नगर खाना व माळी गल्ली तील व महावीर मार्ग या परिसरातील राहणारे सर्व लोकांनी उपस्थिती देऊन त्यांचे स्वागत केले