Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

महाराष्ट्रमध्ये वंचित मागासवर्गीयवर बहुजनांवर झालेल्या अन्याय आत्याचार बाबद तहसीलदार साहेब लोणार यांना निवेदन

Responsive Ad Here
सुलतानपूर प्रतिनिधी @शरद अवचार 


बुलढाणा दि 18/6/2020/सविस्तरवृत्तांत अशे की वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार पार्लमेंन्टरी बोर्ड प्रदेश अध्यक्ष अशोक भाऊ सोनुने जेष्ठ नेते अद भीमराव तायडे नं. ल. खंडारे भा. बो. महासभा जिल्हा अध्यक्ष अद वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा नेते प्रशांत भाऊ वाघोदे यांच्या मार्गदर्शनखाली लोणार तालुक्याचा वतीने लोणार तहसीलदार यांना पुरोगामी महाराष्ट्र मध्ये वंचित मागासर्गीय



 बहूजनावर झालेल्या अत्याचाराच्या  विरोधात जन  आंदोलनाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले या  वेळी संघपाल नागवंशी वंचित बहुजन आघाडी लोणार/मेहकर नेते विनायक  मापारी पाटील वंचित नेते दत्ताभाऊ राठोड वंचित नेते मुस्तपा भाई mim लोणार शहर अध्यक्ष शाकीर भाई पठाण वंचित बहुजन आघाडी लोणार शहर अध्यक्ष दीपक अंभोरे युआ नेते वंचित साहेबराव वानखेडे सुलतानपूर अमोल वाकोडे मोहन मोरे श्रीराम नवघरे विलास म्हस्के आदी पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन देते वेळी उपस्तित होते.