Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिवसेनेच्या वतीने शहापुर येथे "आसेँनिक अल्बम30या" होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप.

Responsive Ad Here

 काशिनाथ शिंदे प्रतिनिधी  जामनेर 

     आज शहापुर येथे शिवसेना विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख मा.श्रीकांत पाटील साहेब(मुंबई),उपजिल्हा प्रमुख मा.डाँ.मनोहरदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहापुर येथील पुरा भागात प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त असलेल्या आसेँनिक अल्बम 30 च्या  होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप  करण्यात आले.

यावेळी जेष्ठ शिवसैनिक निळकंठ पाटील, सुनिल ठाकुर,अनिल सुर्यवंशी, चंद्रकांत पाटील, देवाभाऊ कोळी,लवकुश कोळी,राहुल सुर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.