शेख.सज्जाद शेख.करामत@ तालुका प्रतनिधी
आज दिनांक 10/06/2020 रोजी श्याम उमाळकर क्रीडा भारती धर्मजागरण तर्फे मोठे राम मंदिर मेहकर येथे आयोजित राष्ट्रीय रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी केले त्यावेळी अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था सुदेश लोढे डॉक्टर मोहन राजदेरकर अँड विजय बाजड उदय सोनी श्री खंडेलवाल सुमित अवस्थी गजानन जवंजाळ निलेश बावने सुधीर मुळे प्रवीण जोशी
पत्रकार रफिक कुरेशी त्याच्यासह अनेक कार्य करते उपस्थित होते. त्यावेळी रक्तदात्यांनी रक्तदान केले या राष्ट्रीय रक्तदान शिबिरात नी रक्तदान करणाऱ्यांची श्याम उमाळकर यांनी आभार मानले. व पुढे भविष्यात असेल समाज कार्य करीत राहा व कोरोना पासून आपली आणि आपल्या कुटुंबियांनची काळजी घ्या