Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

विर योद्धा ला माझा सलाम

Responsive Ad Here
सचिन राजपूत @प्रतिनिधी धुळे

आज संपूर्ण जगावर कोरोना महाभयानक आजाराने थैमान घातले आहे कोणाला ही विश्र्वास बसत नव्हता की कोराना आजार आपल्या देशात येईल , पण हा आजार  देशातल्या कानाकोपऱ्यात येऊन गेला ,यां आजारवर निदान साठी संपूर्ण जगातील डॉ कोरोना रोगीवर उपचार करत आहेत , अनेक डॉ , देशासाठी सेवा देत आपला जीव गमावला लागला असे थोर विर योद्धा ला माझा सलाम ,या सेवे साठी आमच्या शिरपूर 


तालुक्यातील भोरखेडा  गावाचे डॉ जितेंद्र राजपूत  ही कोना मागे नाही ते ही देश सेवेत साठी पुढे आले कोणतेही मानधन न घेता आज शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात (कोविड19 सेंटर)कोरोना आजार असलेल्या व्यक्ती वर उपचारकरत आहे,असे आदरणीय डॉ जितेंद्र जमादार मु.भोरखेडा या.शिरपुर ,जि धुळे , यांच्या कार्याला सलाम !!देश सेवा हिच ईश्वर सेवा आहे!! जान है तो जहान है.