Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

डिजिटल स्वाक्षरी चा सातबारा घरबसल्या डाउनलोड

Responsive Ad Here

किरण वाघ प्रतिनिधी जिल्हा बुलढाणा

 कोणते खातेधारकाला पहिल्यांदा  https://digitalsatbara.mahabumi.gov.in  या संकेत स्थळावर गेल्यास यावर नोंदणी करावी लागते त्यासाठी न्यू यूजर रजिस्त्रेशन या लिंक वर क्लिक करून एकदा आपले खाते उघडावे हे करताना आपल्या नावावर मधले नाव किंवा आडनाव टाकतात नावाच्या अथवा नंतर देऊ नये अन्यथा नोंदणी करताना स्पेशल कॅरेक्टर अरे तू आपला नाव पत्ता मोबाईल क्रमांक ईमेल आयडी जन्मतारीख आदी माहिती देऊन नोंदणी करता येते त्यामधील पासवर्ड जपून लिहून ठेवावा खाते तयार करताना पाचवा स्ट्रॉंग असण्याची त्यामध्ये आठ अंक व त्यापैकी एक कॅपिटल लेटर व एक स्पेशल कॅरेक्टर असावे आपले खाते सिस्टीम प्रमाणे चालत असल्याने आपल्याला खात्यात गरजेप्रमाणे शंभर दोनशे रुपये ऑनलाईन डिजिटल पेमेंट भरून येते यासाठी स्टेट बँकेचे


पेमेंट गेटवे मधून नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा भीम यूपीआय वापरून पैसे भरता येतात आपल्या भात्यातील जावळे डिजिटल स्वाक्षरीत सातबारा डाउनलोड केले जातील त्याचे प्रति 15 रुपये प्रमाणे पैसे खात्यातून कमी होतील त्यामुळे सातबारा डाऊनलोड करताना काही तांत्रिक अडचण आल्यास पैसे कमी होऊन देखील सातबारा डाउनलोड न झाल्यास ते पेमेंट 72 तासात पुन्हा आपल्या खात्यात जमा होईल आज अखेर राज्यातील 98% सातबारा डिझाईन अक्षर झाले असून जनतेला घरी बसून आपल्या मोबाईलवर अथवा संगणकावर प्राप्त करून देता येतील त्याचप्रमाणे या संकेतस्थळास लवकर डिजिटल 8अ खाते उतारा व सन दोन हजार पंधरा ते सोळा नंतरचे फेरफार उपलब्ध करून देण्यात येतील तरीसुद्धा करूनच या परिस्थितीत आपण आपली सुरक्षा म्हणून या संकेतस्थळाचा लाभ  घ्यावा असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी महसूल अभिजित नाईक यांनी केले आहे