Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मा.अविनाशजी खंडारे ग्रा.पं.सदस्य यांनी थेट जनतेशी व लोकांच्या समस्या जाणून घेतल्या

Responsive Ad Here
नरेंद्र इंगळे @प्रतिनिधी बाळापूर ता.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे पाहुन आज दिनांक २०/६/२०२० रोजी पारस सर्कल मधुन निवडणूक आलेल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सौ आम्रपालीताई अविनाश खंडारे पत्ती कर्मयोध्दा अविनाशजी खंडारे ग्रामपंचायत सदस्य पारस यांनी आज पारस सर्कल मध्ये असलेले सातरगाव या गावात जाऊन थेट जनतेशी संवाद साधला सातरगाव येथिल समस्या जाणून घेतल्या व तेथिल ग्रामपंचायत सरपंचासी तात्काळ बैठक घेवुन गावातील कामे बघितले .कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे पाहुन व जेव्हापासून कोरोनाचा शिरकाव आपल्या अकोला 


जिल्ह्यात आला तेव्हापासून गोरगरिब जनतेच्या मदतीला धावून जाणारे व नेहमी आपल्या पदाची चांगल्या प्रकारे  जबाबदाऱ्या पार पाडणारे कर्मयोध्दा मा अविनाश दादा खंडारे यांनी आज सातरगावत जाऊन लोकांच्या समस्या जाणुन नेहमी प्रमाणे .त्यावेळेस उपस्थित सातरगावचे सरपंच मा.सारंग सुर्वे (सातारगाव)सरपंच मा.रवी खांडेकर (सामाजिक कार्यकर्ते)मा.दिलीप पातोडे, मा. अमोल खंडारे, मा नागेश वानखडे, मा .मुकेश खंडारे मा.नरेंद्र इंगळे इत्यादी उपस्थिय होते.