Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रक्तदान श्रेष्ठदान मा.ऋषीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकर येथे शिवसेना व युवासेना यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

Responsive Ad Here
नयन खरात @तालुका प्रतिनिधी मेहकर 

आज दि ४ जुन रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार व बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे  खासदार तथा संपर्कप्रमुख प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मेहकर येथे युवासेना जिल्हाप्रमुख मा.ऋषीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकर शिवसेना युवासेना यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते.101 युवक बांधवांनी आपला सहभाग नोंदून रक्तदान केले आहे.


व आपल्या च वाढदिवशी रक्तदान करुन मा.ऋषीभाऊ जाधव यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. व यावेळी शिबिराचे फित कापून उदघाटन करतांना खासदार प्रतापरावजी जाधव साहेब, लोकप्रिय आमदार डॉ. संजयजी रायमुलकर,सभापती माधवराव जाधव ता.प्रमुख सुरेश वाळुकर,शेतकी संस्थेचे अध्यक्ष मधुमामा राहाटे उपसभापती बबनराव तुपे,युवासेनेचे भुषण घोडे व सर्व नगरसेवक व शिवसेना व युवासेनेचे पदआधिकारी व कार्यकर्ते.