सागर रासकर @प्रतिनिधी नेवासा
भेंडा तालुक्यातील भेंडा कुकाना परिसरात खत दुकानदार शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्यास तक्रार के प्लस इंडिया न्यूज केले असून कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन ही कारवाई केली नसल्याने येत्या 29 तारखेला भेंडा येथे धरणे आंदोलन करण्यात येईल असे असे निवेदन दिले आहे याबाबत जीवन जेत फाउंडेशन कमलेश नवले नेवासा तालुका प्रतिनिधी सागर रासकर आनंदी दिलेल्या निवेदनात म्हटले के कुकाना येथील खत दुकानदार खत शिल्लक आस्था नाही
![]() |
| File photo |
शिल्लक नसल्याचे सांगतात विशेष युरिया शिल्लक असतानाही शिल्लक नसल्याचे सांगून येरीया होत जात नाही शेतकऱ्यांना दादागिरी व दमदाटी ची भाषा करतात प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असे असून शेतकऱ्यांना मिळण्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे येत्या 29 जुन रोजी भेंडा बस स्टँड समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले

