Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नांदुरा येथे शासकीय मका खरेदी आज पासून चालू त्याचा शुभारंभ आमदार् एकडे यांच्या हस्ते आज करण्यात आला

Responsive Ad Here

वैभव रोकडे @नांदुरा/ प्रतीनीधी 
आज तालुक्यातील वडी येथील शासकीय गोदामात मका खरेदी चा आ. राजेश एकडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी प्रथम सांगावा येथील शेतकरी मोहन तीडके याचा मका घेऊन शुभारंभ करण्यात आला
या केंद्रामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणे एकरी 20क्विटल प्रमाणे मका खरेदी होणार आहे. आ. राजेश एकडे यांच्या हस्ते काटा पुजन करण्यात आले त्यावेळी कॄषी उत्पन्न बाजार समिती सभापती बलदेवराव

  चोपडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख वसंतराव भोजणे, कॄषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोहन पाटील, गणेश ताठे ,नगरपरिषद उपाध्यक्ष लालाभाउ इंगळे, काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष भगवान धांडे,युवा सेनेचे ईश्वर पांडव, तहसीलदार राहुल तायडे, व सहाय्यक निबंधक महेश कृपलानी व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आज पासून शासकीय  मक्का  खरेदी केंद्र चालू झाली त्यामुळे सर्व शेतकरी आनंदित आहे. मक्का खरेदी शेतकर्यांचे मक्के होईल तो पर्यंत चालू.ठेवा अशे शेतकर्यन्चे म्हणणे आहे