Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

धनगर मेढपाऴाना चराई क्षेत्र उपलब्ध करून दया धनश्रीताई काटीकर पाटील रासप

Responsive Ad Here
शिवदास सोनोने @प्रतिनिधी बुलढाणा 

 जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरातील धनगर समाजाच्या वंशपरंपरागत शेळी व मेंढी पालन करणाऱ्या धनगर मेंढपाळ बांधावावर कोरोना महामारी मुळे सध्या नैसर्गिक संकट आलेले आहेत त्यात आणखीन भर म्हणून वन विभागाकडून मेंढपाळांवर चराई बंदी घालण्याचे प्रकार झाले आहे त्यामुळे मेंढपाळ बांधवावर उपासमारीची वेळ येऊन त्यांना पोटावरून उठण्याचा प्रकार झाला आहे तरी या संदर्भात माननीय वन अधिकारी साहेबांनी लक्ष घालून  पिढीजात शेळी मेंढीपालन व्यवसाय करणाऱ्या धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांना उपजीविकेचे दृष्टीने चराईसाठी जागा उपलब्ध करून द्यावी मेंढपाळ बांधवावर अशाच प्रकारचा अन्याय 

होत राहिल्यास राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच वेळप्रसंगी शेळ्या-मेंढ्या मुलाबाळांसह वन अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन तसेच वेळप्रसंगी उपोषण सुद्धा करण्यात येईल येईल तरी सदर निवेदनाचा विचार करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा अध्यक्ष धनश्री ताई काटीकर पाटील राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा उपाध्यक्ष शिवदास सोनोने यांनी सदर निवेदनाद्वारे केली आहे