राजू कलाने@चांदूर रेल्वे प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात ३६ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. आशिष केशवराव बोडखे (३६) रा. राधानगर, चांदूर रेल्वे असे मृतक युवकाचे नाव आहे. आशिष बोडखे हा खाजगी काम करीत होता. मध्यरात्रीच्या दरम्यान आशिष ने किचनमध्ये

