Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मलकापूर तालुक्यातील शेतकर्याना स्टाॅम पेपर साठी मोजावे लागतात जास्त पैसे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसिला दिले निवेदन

Responsive Ad Here
वैभव रोकडे नांदुरा ग्रामीण प्रतिनिधी

मलकापूर तालुक्यातील शेतकर्याना स्टाॅम पेपर साठी मोजावे लागतात जास्त पैसे यासाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसिला  दिले निवेदनमलकापूर तालुक्यात सलग 8 दिवसापासून स्टाॅम पेपरतुटवडा भासत आहे त्यामूळे शेतकर्याना बॅंक कर्जासाठी मोठी अडचन निर्माण होत आहे याचा  फायदा घेत स्टाॅम पेपर विक्रेते दिड्डपट्टीने स्टाॅम विकत


 आहे आशा विक्रेत्या वर कार्यवाही करावी व स्टाॅम पेपर लवकरात लवकर उपलब्ध करावे जेणे करून शेतकर्याना अडचण निर्माण होणार नाहीअन्यथा आंदोलन करण्यात येईल असे निवेदन आज  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने देण्यात आले .निवेदन देताना सचिन शिंगोटे अमोल राऊत निलेश नारखेडे विक्रम कासे राहूल मोरखेडे हे हजर होते.