बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी BRSP च्या वतीने आज दिनांक-20/06/2020 रोजी भारत-चीन सीमेवर शहीद जवानांना BRSP ने वाहिली श्रद्धांजली व चीन चा राष्ट्रध्वज जाळून निषेध करण्यात आला
*BRSP राष्ट्रीय अध्यक्ष मा.अँड.डॉ.सुरेशजी माने साहेब यांच्या आदेशाने हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी केलं.* *जिल्हाध्यक्ष आपल्या भाषणात म्हणाले की मोदी सरकार सैनिकांच्या जीवाशी खेळत आहे,ह्या सरकार प्रणित हत्या आहे म्हणून मोदि सरकार ने तात्काळ सैनिकांना सर्व स्वातंत्र्य देऊन साधन साठा उपलब्ध करून घ्यावा BRSP या पुढे सैनिकांच्या हत्या सहनकारणार नाही*
यावेळी, *रामदासजी कांबळे* (जिल्हा उपाध्यक्ष) *अनिलजी साठे*(मराठवाडा उपाध्यक्ष) *सचिनजी वाहुले* (जिल्हा महासचिव) *अर्चनाताई चव्हाण* (जिल्हा उपाध्यक्ष म.) *लताताई सरदार*,(पूर्व अध्यक्ष) *स्वप्नील भालेराव*(शहर अध्यक्ष) *शुभम नवगिरे*,(वार्ड अध्यक्ष) *आनंद साळवे*(शहर उपाध्यक्ष) *संतोष साबळे* (वार्ड अध्यक्ष) *ओंकार स्वामी* (शहर सचिव) *आकाश भद्रगे,कृष्णा शिंदे,विष्णू वाघमारे,राजरत्न कांबळे,राजू मोरे,प्रवीण होरशील,सतीश अडमाणे,जगदीश बेदवे,किरण चोरमारे व शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.*