मुकेश हातोले @प्रतिनिधी पातुर तालुका
कोरोना महामारीच्या आजारामुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्रात अत्यन्त संकटमय परिस्थिती निर्माण झाली असून ह्या आजरा मुळे सर्वत्र थैमान घातले आहे त्याच अनुषंगाने रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांचा 14 जून रोजी वाढदिवस असल्यामुळे सामाजिक उत्तरदायित्व म्हणून स्वाधीन बहुद्देशीय संस्था पार्डी व ईगल ग्रुप ह्यांच्या आयोजनामध्ये पार्डी गावातील 500 नागरिकांना मोफत आर्सेनिक अल्बम गोळी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व श्री सेवा क्लिनिक चे संचालक डॉ.शांतीलाल चव्हाण ह्याच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी
शिबीर व गोळीचे वितरण करण्यात आले.ह्यावेळी प्रामुख्याने ग्राम पंचायत उपसरपंच नितेश हिवराळे,डॉ.शांतीलाल चव्हाण ,ईगल ग्रुप चे अध्यक्ष सागर इंगळे,संभाजी ग्रुप प्रतिष्टान चे अध्यक्ष कैलास बगाडे, स्वाधीन बहुद्देशीय संस्था अध्यक्ष निलेश हिवराळे,देवेंद्र हिवराळे,फार्मसिस्ट राम जाधव,सुरेंद्र अवचार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.तरी कार्यक्रमाचे फिजिकल डीस्टन ठेवण्यासाठी अमर हिवराळे,रवी अवचार,शुभम धाडसे,अमित हिवराळे,रोहित हिवराळे,सुमेध पोहरे,रोहन हिवराळे,सम्राट तायडे,पप्पू हिवराळे,बंटी अवचार,कुणाल चवरे, अभि सिरसाट,गोलू शिंदे,सुधीर अत्तरकार, सोनू किरतकार,गजू पुरूषोत्तम गौरव अवचार,मयूर हिवराळे आदी युवकांनी सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम यशस्वी केला.

