Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रयत क्रांतीचे ॲड.धनंजय अडेलकर यांना कोरोना योद्धा सन्मान

Responsive Ad Here

मेहकर प्रतिनिधी@विष्णु  पाटील

कोवीड19 या संसर्गजन्य रोगामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला संपूर्ण जग धैर्याने तोंड देत आहे याच काळात रयत क्रांती संघटनेचे प्रदेश प्रवक्ता अॅड.धनंजय(जितुभाऊ) अडेलकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून यशप्राप्ती वृत्तपत्रांनी कोरोना यौध्दा सन्मान पुरस्कार देऊन सन्मान केला यावेळी अॅड.धनंजय अडेलकर यांचे वडील प्रकाश अडेलकर 


वरिष्ठ बँक अधिकारी एस बी आय,आई सौ.उषाताई अडेलकर गृहिणी, उपसंपादक सागर चंदनशिव ,सुबोध जाधव,अनिल ठोकळ,गजानन तुपकर सह यशप्राप्ती टीम उपस्थित होती यावेळी यशप्राप्ती टीमचे ॲड. धनंजय अडेलकर यांनी आभार मानले.