Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

स्थानिक गुन्हे शाखा पोस्टे नांदगांव खं. येथे अवैध देशी दारू छापा

Responsive Ad Here
रवी  मारोतकर@ प्रतिनिधी नांदगाव खंडेश्वर

आज दि.08/06/2020 रोजी पोस्टे नांदगांव खं.हद्दीत प्रो.जुगार, रेड करणे कामी पेट्रोलिंग करीत असता,गुप्तमाहीतीदाराकडून खबर मिळाली की,वरील नमूद आरोपी हे जावरा ते नांदगांव खं.रोडने अवैद्य देशी दारु वाहतुक करीत आहे वरून रेड केली असता,आरोपीच्या ताब्यातून 05 पेटी देशी दारू कि. 23,400/- रु. 02 मोटर सायकल 90,000/- रु. असा एकूण कि. 1,13,400/- रु. चा मुद्देमाल जप्त करून 4 आरोपीसह 02 केसेस करून पुढील कार्यवाही करीता पो.स्टे. नांदगांव खं.यांचे ताब्यात देण्यात आले.
  आरोपी नामे -          
1】 मुकेश अरुण लायबर वय 31 वर्ष रा. नांदगांव ख.
2】 मयूर सुनील डोक वय 17 वर्ष रा. नांदगांव खं.
3】 संदीप सम्पतराव रावेकर रा. नांदगांव खं.【फरार】
4】ऋषि ज्ञानेश्वर पवार वय 31 वर्ष रा. मंगरुल चव्हाला
5】 सुभाष सदाशिव खंडारे वय 36 वर्ष रा. मंगरुल चव्हाला
              
 सदरची कार्यवाही स. पो.नि. सुरज बोडे यांचे मार्गदर्शनाखाली Psi आशिष चौधरी Asi संतोष मुंदाने Pc दिनेश कनोजिया, Pc अमोल केंद्रे चालक Hc अरविंद लोहकरे यांनी केली.