रवी मारोतकार @प्रतिनिधी नांदगाव खंडेश्वर
गुराखी सोनबाजी बँड यांचा तहसील समोर ठिय्या तालुका प्रतिनिधी नांदगाव खंडेश्वर आयुर्वेद रित्या चराई करणाऱ्या मेंढपाळांना हद्दपार करा अशा आपल्या मागणीला घेऊन नांदगाव येथील गुराखी सोनबाजी बँड आपल्या सहकाऱ्यासह साखळी उपोषणावर नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयाच्या समोर बसले आहे स्थानीय जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई भासत असताना हे मेंढपाळ आपल्या हजारोंच्या संख्येने बाहेरून येऊन चारा चराई करून स्पष्ट करतात त्यामुळे येथील जनावरांना चराई साठी कुठलेही ठिकाण पडीत जागा मधील चारा स्थानीय जनावरांसाठी चारा उरत नाही त्यामुळे स्थानीय जनावरांना चाऱ्याची टंचाई चा सामना करावा लागत आहे वजराई गैरसोय होत आहे परंतु सानिया प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे मागील दोन वर्षापासून सोनबाजी बँड याविरुद्ध उपोषण करीत आहे नागिन अजून पर्यंत झोपी गेलेले प्रशासनाला जाग आली नाही म्हणून मी मी 23 6 2020 पासून हे साखळी उपोषण वर बसले आहे की जेणेकरून या या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष द्यावे म्हणून हे पाऊल सोनबाजी बंड यांनी उचललेले आहे गेल्या दोन दिवसापासून उपोषणावर बसलेल्या गुराखी सोनबाजी बँड यांना अजून पर्यंत राजकीय स्थानिक नेता किंवा प्रशासनाला अधिकारी सुद्धा भेटायला आला नाही त्यामुळे प्रशासनाने याकडे प्रश्न सोडवावा व लेखी स्वरूपात त्यांनी लिहून द्यावे मेंढपाळाचा बंदोबस्त होईपर्यंत हे उपोषण सुरू राहील असेच असे त्यांनी प्रशासनाला सांगितले आहे याचा तात्काळ प्रश्न निकाली काढावा व या मेंढपाळांनी विरुद्ध जे कार्यवाही करता येईल ते करण्यात यावी असे सोनबाजी बँड यांचे म्हणणे आहे.
