मिलींद नांदवे @प्रतिनिधी देवळगाव राजा
देवळगाव राजा तालुक्यातील संरबा या गावात 35 वर्ष आसलेला अॅटो चालक हा कोरोना पाॅझेटीव निघालेला आहे संरबा जवळ असलेले देवळगाव मही आज पासुन तीन दीवस कडकडीत बंद असणार आहे सदर बैठकीत करण्याच्या त्याच्या गळ्यात मंगळ पासून तीन दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे त्यामुळे कचरा म्हणून सर्व लोक प्रतिनिधी सरपंच व्यावसायिक दुकानदार यांच्या संमतीने हा बंदचा निर्णय घेण्यात आला राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागला नाही प्रशासनाने दखल घेऊन पोलिसांनी गर्दी टाळण्यासाठी बाजारपेठेतील दुकानदारांनाही सूचना दिली आहे दवाखाने व मेडिकल सुरू
असणार आहे तरी आपण घरी राहून प्रशासनाला सहकार्य करावे अत्यावश्यक काम असेल तर घराच्या बाहेर पडावे घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. शहरातील जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदला प्रतिसाद द्यावा असे आवाहन या ग्रामपंचायत कार्यालयाकडून करण्यात आलेले आहेत
