Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जि.प.म.गांधी महाविद्यालय वाणिज्य शाखेचा 100 टक्के निकाल

Responsive Ad Here

हिवरखेड प्रतिनिधी@जितेश कारीया

हिवरखेड येथील जि.प.महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय  येथील विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादित केलं आहे .या महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा निकाल हा 100 टक्के तर कला शाखेचा निकाल हा 71.92 टक्के इतका लागला.  या महाविद्यालयात कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत राज्य व केंद्रसरकार पुरस्कृत   शिकवला जाणारा व्यवसाया भिमुख रिटेल आणि हेल्थ केअर या विषयातील विद्यार्थ्यांना चागले यश मिळाले . यामध्ये रिटेल या विषय च्या वाणिज्य शाखेच्या कु. पूजा राम वनकर, कु. रसिका सुखदेव भगत आणि कु. प्रगती श्रीराम धुळे यांनी तर अतुल महादेव अढाऊ याने हेल्थकेअर या विषयात महाविद्यालयातुन प्रथम क्रमांक पटकावला. यांचे सर्व श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य आंधळे सर, प्रा.विरघट सर, प्रा.रेड्डी मॅडम, व्यवसाय शिक्षक वैलकर सर, गावंडे मॅडम व आई वडिलांना देतात.