Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल कोविड सेंटरला ऑक्सिजन बेड करण्यासाठी स्वराज्य फॉउंडेशन मित्र परिवार यांच्या तर्फे आज रोख रक्कम रुपये 71000 (एक्कात्तर हजार)मदत करण्यात आली.

Responsive Ad Here


गणेश महाजन 




सदर मदत एरंडोल प्रांतअधिकारी श्री विनय गोसावी साहेब यांच्या स्वाधीन करताना स्वराज्य फॉउंडेशन मित्र परिवाराचे पदाधिकारी 
श्री प्रा.मनोज पाटील
तुषार अँग्रो सेल्स चे संचालक श्री तुषार मोने
जय बजरंग ट्रेडर्सचे संचालक श्री.महेंद्र चौधरी
अरिहंत मोबाईल्स चे संचालक श्री सचिन जैन 
ठाकूर कलेक्शन चे संचालक श्री दिपेश ठाकूर 
मे.दगडूसेठ देवरे ज्वेलर्स चे संचालक श्री महेशभाऊ देवरे
श्री चंद्रकांत पारखे
श्री राहुल शिंपी(सर)
गव्हरमेंट कॉन्ट्रॅक्टर श्री सुनील पांडुरंग चौधरी 
श्रद्धा फोटो चे संचालक श्री नितीन महाजन 
पांडव ट्रेडर्स चे संचालक श्री दिपक चौधरी 
श्री पिंटू राजपूत पत्रकार
श्री राम ठाकूर
श्री अमोल जाधव
श्री सुनील तायडे 
श्री विवेक पाटील प.स.सदस्य 
श्री बाजीराव पांढरे 
श्री अशोक दादा भवार 
या सर्व मित्र परिवाराने एरंडोल प्रांताधिकारी गोसावी साहेब यांनी केलेल्या आवाहनला प्रतिसाद देत व एरंडोल कोविड सेंटर मधून ऑक्सिजन च्या कमतरते मुळे पेशंट जळगांव पाठवावे लागत असल्याने त्याची खरी गरज लक्षात घेऊन ऑक्सिजन बेड तयार करण्यासाठी रोख रक्कम रुपये
71000/- एक्काहत्तर हजार रुपयाची मदत करण्यासाठी सर्व मित्र परिवार एकत्र येऊन ही मदत करण्याचे ठरवले आणि आज ही मदत आदरणीय श्री विनय गोसावी साहेब यांच्या हातात प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन सुपूर्द केली.सदर ऑक्सिजन बेडसाठी आमदार निधीतून सुद्धा 20 बेडचे काम सुरू आहे.अतिरिक्त 5 ऑक्सिजन बेड तयार करणेकामी सदर मदत ही 
स्वराज्य फॉउंडेशन तर्फे करण्यात आली✍️✍️✍️ गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी