श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ गुलदगड प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन प्रदेश प्रवक्ता अजिंक्य भाऊ फुले तसेच कार्याध्यक्ष कैलास शिंदे खान्देश विभागीय अध्यक्ष संजीवकुमार सर खान्देश विभागीय उपाध्यक्ष लक्ष्मण माळी मार्गदर्शनाखाली निवड झाली
आपल्या कळविण्यात आनंद होतो की आपल्या माळी समाजातील मा.श्री दिनेश निंबा महाजन यांची एरंडोल तालुका अध्यक्ष पदी तसेच संजय रवींद्र चौधरी यांची एरंडोल तालुका उपाध्यक्ष पदी तसेच विरभान मोहन महाजन यांची शहर अध्यक्ष पदी तसेच महेंद्र पुंडलिक महाजन यांची शहर उपाध्यक्ष पदी तसेच मनोज धनराज महाजन यांची तालुका सचिव पदी निवड झाल्याबद्दल श्री संत सावता माळी युवक संघा च्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी खान्देश विभागीय उपाध्यक्ष लक्ष्मण माळी, जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र महाजन, तालुका संपर्क प्रमुख समाधान माळी चोपडा तालुका उपाध्यक्ष अल्केश माळी, रोहित माळी समस्त युवक संघटने पदाधिकारी उपस्थित होते. ✍️✍️ गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
