Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दुचाकी चोर पोलिसाच्या जाळ्यात अडकले

Responsive Ad Here
दत्ता जाधव @ प्रतिनिधी औरंगाबाद 19जुलै 


 ग्रामीण भागातील दुचाकी चोरून औरंगाबाद शहरात  विक्रीसाठी आणली जात आहे  अशी  माहिती  पोलीस यांना  मिळाली पोलिसांनी मिसरवाडी भागात सापळा रचून दोन जण दुचाकी सह  ताब्यात  घेतले आहे. अविनाश पसरते,  वय 20 रा. रामपूर वरुड काजी, औरंगाबाद तर आशिष पाखरे,  वय 19 रा. वरुड काजी  असे आरोपींचे  नावे  आहेत पुढील तपास चिकलठाणा पोलीस  करत आहेत.