मा.मनोज सिराम सर संस्थापक मा. प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना महा.राज्य व आणा खेमनर मधुकर हिरे चंद्रकांत माने बालाजी नारे ज्ञानेश्वर मुखमाले गणेश पळसकर बालाजी काकडे मा महिला मराठवाडा प्रणिता धुळगुंडे शिवाजी होळकर नवनाथ काकडे धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाचे पालन करुन महाराष्ट्रात कोठेही धनगर मेंढपाळयांच्यावर अन्याय झाला तर धनगर समाज युवा मल्हार सेना खंबीरपणे आपल्या पाठीशी ऊभी राहिनअसाच प्रकार पुढे कधिही घडू नये म्हणुन जागो जागी मेंढपाळ वाड्यावर धनगर समाज युवा मल्हार सेनेचे पदधिकारी जाऊन भेटून काही अडचण असेल तर आम्हाला कळवा असे मेंढपाळाना सांगण्यात आले.मेंढपाळ यांना भेटुन माहिती घेताना मा.सचिन बिट्टेवार धनगर समाज युवा मल्हार सेना महा.राज्य धनगर समाज युवा मल्हार सेना आपल्या खंबीरपने पाठीशी आहे.
महाराष्ट्र
Vedio
Labels
- 1 Nov 2026
- 31 Oct 2026
- 4 Nov 2026
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- तक्रार
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षक
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सातारा
- सामाजिक
- स्त्रीशक्ती
SidDhi Printers

