Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

धामणगाव रेल्वे मतदारसंघातील फुल सावंगी संगम ते संगमावर जाणाऱ्या रोडच्या पुलाची पावसामुळे दूर्दशा

Responsive Ad Here

सावंगी सागम ते संगमावर जाणाऱ्या पुलाची दुर्दशा झाल्याचे समजताच  माननीय आमदार प्रतापभाऊ अडसड यांनी आज पाहणी केली असता अत्यंत खराब झालेला पुलाची अवस्था पाहून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पाहणी करून योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
सावंगी संगम ते धानोरा रोड वर असलेल्या पुल हा पूर्णपणे उखडला असून जीव मुठीत घेऊन पुल ओलांडावा लागतो .व वाहन चालकास मोठा त्रास सहन करावा लागतो. त्या निकृष्ट पूलाच्या कामाची पाहणी अधिकार्यांनी करून तत्काळ चौकशीचे आदेश आमदार प्रतापदादा अडसड यांनी दिले. तसेच निकृष्ट दर्जाच्या झालेले पुलाचे कामाची पाहणी करताना जिल्हा परिषद शाखा अभियंता श्री.कदम साहेब व गावकरी सुद्धा  हजर होते.