सोयगाव प्रतिनिधी सावळदबारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोरात सुरू सोयगाव तालुक्यातील सावळदबारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी दारू व मटका जोरात सुरू आहे सावळदबारा या गावात तर धमाल आहे सावळदबारा गावात मटका हा धंदा खुलेआम असून पोलीस दादांचा दुर्लक्ष मटका चालवणारे तर म्हणतात की आमचा कोणी काही करू शकत नाही आमचा मटका मालक हा पावरफुल आहे त्यामुळे आमच्यावर पोलीस दादा हात टाकू शकत नाही पोलिसांच्या या कामगिरीबद्दल महिलेस सामान्य नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे काही भागात देशी दारू चा महापौर वाहत असल्याने दारुड्याची व धूम स्टाईल रोमन संख्या वाढली असून महिला व मुलींना याचा त्रास सहन करावा लागत आहे आई-बाबा देशी दारूची बॉटल ऐंशी ते शंभर रुपयापर्यंत विक्री होत आहे सावळदबारा या गावात मटका सुरू असल्यामुळे या परिसरातील बारी खेड्यातील लोक मटका लावण्यासाठी सावळदबारा या गावात जातात अवैद्य रिती देशी मटका हा या परिसरात बंद करण्यात यावा अशी मागणी या परिसरातील महिला जनतेकडून होत आहे
महाराष्ट्र
Vedio
Labels
- 1 Nov 2026
- 31 Oct 2026
- 4 Nov 2026
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- तक्रार
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षक
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सातारा
- सामाजिक
- स्त्रीशक्ती
SidDhi Printers
