Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कत्तलीसाठी जात असलेल्या १२ गुरांची पोलिसांनी केली सुटका

Responsive Ad Here
राजू कलाने @ अमरावती प्रतिनिधी

चांदूरबाजारवरून अमरावतीकडे येणाऱ्या एका वाहनात गुरांना अतिशय निर्दयीपणे कांेबून नेले जात असल्याचे वलगाव पोलिसांना लक्षात आले. त्यावेळी पोलिसांनी सदर वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालक गुरांसह वाहन घेऊन पसार झाला. त्याला पोलिसांनी पकडून वाहनातून बारा गुरांची सुटका करून त्यांना जीवदान दिले

आहे. ही घटना रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.साजीद खान अजीज खान (२५, रा. ताजनगर क्रमांक २) याच्यासह अन्य एकाला पोलिसांनी यावेळी अटक केली आहे. साजीद खान हा गुरांना कोंबून एक मिनीट्रक घेऊन वलगावपासून जात असताना वलगाव पोलिसांना लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला मात्र

तो थंाबला नाही. त्यामुळे पेालिसांनी त्याचा पाठलाग करून शिराळा गावानजीक त्याला पकडले. त्यावेळी पोलिसांनी त्याचे वाहन जप्त करून १२ गुरांची सुटका केली. ही कारवाई ठाणेदार आसाराम चोरमले, चंदन मोरे, उमेश हरणे, संजय निंभोरकर यांनी केली आहे.